कोल्हापूर : महानगरपालिकेतील पात्र लाड-पागे वारसांची प्रलंबित असलेली उर्वरीत ४२ प्रकरणे तात्काळ प्रस्तावित करून संबंधितांना नियुक्त्या देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या. महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन, रचना व कार्यपद्धती…
कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे स्थानकामध्ये पादचारी उड्डाणपूल बांधणे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यामुळे राजारामपुरी, शाहूपुरी, प्रतिभा नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कलानगरी या भागातील नागरिक राजारामपुरी भागाकडे येण्या-जाण्यासाठी…
कोल्हापूर: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये पोलीस तपासावरील, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेली, अर्थसहाय्यासाठीची…
कोल्हापूर: तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही…
साळोखेनगर : येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षात शिकणारा ओंकार चोडणकर या विद्यार्थ्यांची स्नेइडर इलेक्ट्रिक बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड*झाली आहे. …
कोल्हापूर:गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांना अंतरीम अवसयानाचे आदेश मिळाले होते. त्याबाबतची सुनावणी महिन्याभरापूर्वी झाली. परंतु; अद्यापही या सुनावणीचे निकाल मिळालेले नाहीत. या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीचे…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन – पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ (LiFE) अभियान’ अंतर्गत विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन…
फुलेवाडी:स्व. आमदार पी. एन. पाटील हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे आधारवड होते. राजकीय, शैक्षणिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे प्रतिपादन मंत्री…
कागल:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कागल आगारामध्ये नव्यानेच “राजमाता जिजाऊ बस” दाखल झाल्या. एकूण ५६ आसन क्षमता असलेल्या या अद्यावत बसचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.…
कागल प्रतिनिधी :“शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून लोकाभिमुख कारभाराच्या जोरावर कागल पंचायत समितीला जिल्ह्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा.त्यासाठी युतीचे आम्ही तिन्ही नेते ठामपणे तुमच्या पाठीशी राहू”अशी ग्वाही शाहू…