बालासोर ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘आप’ कडून श्रद्धांजली

कोल्हापूर : ओरिसा येथील बालासोर जवळ तीन रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवासी मृत्युमुखी पडले असून आठशेच्या वर प्रवासी गंभीर जखमी आहेत.आधी कोरोमंडल एक्सप्रेस व…

पेपर फुटीस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करावी – मंजीत माने

कोल्हापूर : विद्यापिठाच्या बी कॉम तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विध्यार्थी यांच्या मोबाईलवर व्हाईरल झाल्या याला कारणीभूत कोण? विद्यापीठाच्या इतक्या सुरक्षेयंत्रनेत पेपर फूटतोच कसा? संबंधित अधिकारी झोपा काढतात की जाणून…

कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन…

ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढल्या ; देशभरातून दबाव

दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे वादात सापडलेले भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात देशभरातून दबाव वाढू लागल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या पंखांना कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याच समजत…

कोल्हापूरात अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात केंद्रीय प्रवेश परीक्षा सुरु झाली आहे. काॅमर्स इंग्रजी माध्यम आणि सायन्स शाखेतील प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या www.dydekop.org या…

शासन आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा: राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 11 जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करावे, अशा सूचना…

नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : वाढता उन्हाळा व आगामी काळातील पाऊस लक्षात घेवून मंडपाची आखणी करा ,कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या…

हजारो बेरोजगार युवक -युवतींना रोजगार मिळाल्याचे समाधान मोठे ; आमदार हसन मुश्रीफ

कागल : गेल्या ३० ३५ वर्षाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीमध्ये हजारो बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळवून दिला. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणांमधून हजारो तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. याचे आत्मिक समाधान…

शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात खासबाग चौकात विविध कार्यक्रम

कोल्हापूर : 50 वर्षाची परंपरा लाभलेल्या “शिवालय” भजनी मंडळ तथा राधाकृष्ण सत्कार्य संवर्धन मंडळामार्फत ऐतिहासिक खासबाग चौक, येथे ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. आमच्या…

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्याचा दौरा करणार :- नाना पटोले

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या…

News Marathi Content