पंच प्रण शपथ घेऊन ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाची सुरूवात

कोल्हापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाची पंच प्रण शपथ घेऊन सुरुवात झाली. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे…

राज्यात मान्सून सक्रिय

मुंबई : बळीराजासाठी समाधानकारक बातमी समोर आले आहे. महाराष्ट्राच्या हवामानात बदल होत असून चौहीकडे मान्सून सक्रीय होत असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये…

फुलेवादी विचारांचा लढवय्या हरपला : प्रा. हरी नरके यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले. एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षांचे होते. पुण्यावरून मुंबईला एका बैठकीसाठी…

कोतवाल रिक्त पदासाठी गुरुवारी सोडत

कोल्हापूर : ‘कोतवाल’ रिक्त पदे भरण्यासाठी कोतवाल निवड समितीचे अध्यक्ष तथा करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा…

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेंतर्गतप्रस्ताव सादर करण्यास 18 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेंतर्गत जिल्ह्यातील करवीर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यातून योजना राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रत्येक तालुक्यातून एका गोशाळेसाठी अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी…

डिस्पोजेबल कप वापरण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

आजकाल सगळीकडे हे डिस्पोजेबल कप सगळीकडे वापरले जातात.पाणी, चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयासाठी डिस्पोजेबल कपचा वापर अगदी सहज केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की डिस्पोजेबल कप आरोग्यावर…

आजचं राशिभविष्य…..

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील. वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. कर्क…

शाहू साखर कारखान्यामार्फत अठरा ते एकवीस आॕगष्ट दरम्यान मॕटवरील कुस्ती स्पर्धा: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (ता.१८) ते सोमवार (ता.२१)या दरम्यान भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कारखान्याचे संस्थापक स्व.राजे…

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कौतुकास्पद: प्राचार्य डॉ. महादेव नरके

कोल्हापूर: गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.…

शौमिका महाडिक यांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांना मिळाली तातडीने मदत

कोल्हापूर : गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी भुदरगड तालुक्यातील दारवाड, लोटेवाडी, बसरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या लंपी आजाराने बाधित गोठ्यांना नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, तात्काळ राज्याचे दुग्ध…