सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर विचित्र अपघात

सोलापूर- : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला. यामध्ये 6 जण गंभीर जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे.आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल…

सिंहासनावर आरूढ होणार अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ

सोलापूर : भक्तांच्या प्रार्थनेला ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असा धीर देणार्‍या अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे काम मोठ्या गतीने सुरू आहे. गाभार्‍यासह मंडप आणि…

आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ जानेवारी२०२२

मेष:– स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. वृषभ: -संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत.…

बांधकाम क्षेत्राला हवा सवलतींचा बूस्टर;अर्थसंकल्पातून क्रिडाई कोल्हापूरला अपेक्षा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : “बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला स्वत:चे घर झालेच पाहिजे आणि त्यासाठी शासनाचा हातभार लागलाच पाहिजे. कारण कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रासह त्यावर अवलंबून असणारे अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे…

गोकुळच्या पशुखाद्य वितरण व दूध संकलनाबाबत अध्यक्ष विश्वास पाटील यांचा खुलासा

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : मुडशिंगी येथील दूध संस्थेकडून होत असलेल्या दूध संकलना बाबतीत त्याचबरोबर गोकुळ संघाच्या श्री.महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्यातील पशुखाद्य वितरणा बाबतीत गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एका पत्रकाद्वारे खुलासा केला…

राजे बँकेच्या नवीन पाच शाखांना परवानगी द्या – केन्द्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडे मागणी

कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कार्यक्षेत्र विस्तार व नवीन पाच शाखा परवानगीसाठी आरबीआयकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे.याकामी आरबीआयला सुचना करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना राजे…

कंत्राटी कामगारांना महावितरणने वेठीस धरणे थांबवावे अन्यथा प्रहार कडून आंदोलनाचा इशारा

कराड: गेल्या अनेक वर्षांपासून कराड तालुक्यातील कंत्राटी कर्मचारी (महावितरण) यांना तुटपुंज्या वेतनावर महावितरण कंपनीमध्ये काम करावे लागत आहे. दरम्यान महावितरणकडून अन्यायकारक बदल्या करून कंत्राटी कामगारांना वेठीस धरले जात आहे.या प्रकरणी…

‘पप्पा त्याला सोडू नका’….सुसाईड नोट लिहित तरुणीची आत्महत्या

मुंबई: तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे.या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी…

करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांमध्ये हाणामारी

कोल्हापूर – येथील अंबाबाई मंदिर परिसरात आज सकाळी भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांसह, व्यवस्थापन समितीतील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ई-पास काढण्यासाठीच्या रांगेत उभे…

केएमटी कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला सुरुवात

कोल्हापूर : महापालिका परिवहन (के.एम.टी.) विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज साखळी उपोषणाला प्रारंभ केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रा. शहाजी कांबळे यांनी भेट…

🤙 8080365706