कोल्हापुरात आज शिवाजी तरुण मंडळाची भव्य मिरवणूक

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी भगवे झेंडे, गडकोटांच्या प्रतिकृती, विद्युत रोशनाईने कोल्हापूर सजले आहे. कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी होण्याबरोबरच निर्बंध शिथिल झाल्याने तरुण मंडळे, तालमी संस्था, संघटनांतर्फे…

खुपीरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरायांना अभिवादन

दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अनेक मंडळाच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमा पुजन सरपंच दीपाली जांभळे यांच्या हस्ते करण्यात…

शासकीय कर्मचारी बुधवार पासून संपावर

कोल्हापूर: सरकारी निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या २३ व २४ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष अनिल लवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, जुनी…

शाहू ग्रुपच्या वतीने शिवजयंती साजरी

कागल : येथील शाहू ग्रुपच्या वतीने शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली. बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास राजे विरेंद्रसिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सकल…

भुयेवाडी येथे पत्नीवर कुराडीने हल्ला

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुराडीने हल्लाभुयेवाडी येथिल जयसिंग बाळासाहेब हजारे याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी शालन (वय२३) हिच्या डोक्यात कुराडीने वार करून जखमी केले. तिला सिपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात…

राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श… मुख्यमंत्री

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विनम्र अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे. त्यांनी राज्यातील जनतेला…

आता सरकारी रुग्णालयात मिळणार जन्म आणि मृत्यूचे दाखले

कोल्हापूर : सरकारी रुग्णालयात जन्म आणि मृत्यूचे दाखलेही आता मिळणार आहेत. १ डिसेंबर २०२१ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महापालिका आणि नगरपालिकांवरील दाखले देण्याचा ताण यामुळे कमी होणार आहे.सरकारी…

शिवनेरीवर होणार असा शिवजन्म सोहळा

शिवनेरी : फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना वेध लागतत ते शिवजयंतीचे याच पार्शवभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे कोरोनामुळे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पडणार आहे. परंपरेनुसार शिवाईदेवीची…

आजचं राशीभविष्य शनीवार, १९ फेब्रुवारी २०२२

आजचं राशीभविष्य शनीवार, १९ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

गगनबावडा वासियांना आधार अपडेट साठी दुसऱ्या तालुक्यात जावे लागणारे थांबणार कधी ?

गगन बावडा प्रतिनिधी: दिगंबर म्हाळुंगेकर गगनबावडा तालुक्यातील नागरिकांचे आधार कार्ड काढलेले आहे परंतु ते अपडेट नसल्याने आधार कार्ड “असून अडचण आणि नसून खोळंबा ” असल्यासारखे झाले आहे यासाठी नागरिकांना अनेक…

🤙 8080365706