खुपीरे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरायांना अभिवादन

सरपंच दिपाली जांभळे,उप सरपंच युवराज पाटील पोलीस पाटील सविता गुरव,ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील,भगवान हराले,अमर कांबळे,तानाजी पाटील,युवराज पाटील,सचिन कुंभार,अनिल पाटील, शिलाबई चौगले,वनिता कांबळे, संगीता कांबळे, कल्पणा कोळी,अनिल पाटील,देवदास कांबळे,विलास चौगले, रमेश जांभळे,ग्रामसेवक कृष्णात गुरव, व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग

दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.अनेक मंडळाच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमा पुजन सरपंच दीपाली जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी उपसरपंच युवराज पाटील होते .तर पोलीस पाटील सविता गुरव या प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी सदस्य सागर पाटील, भगवान हराळे,अमर कांबळे,तानाजी पाटील, युवराज पाटील, सचिन कुंभार, अनिल पाटील, शिलाबाई चौगले, वनिता कांबळे, संगिता कांबळे,कल्पना कोळी, देवदास कांबळे, तसेच विलास चौगले, रमेश जांभळे,ग्रामसेवक गुरव,व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.