कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुराडीने हल्लाभुयेवाडी येथिल जयसिंग बाळासाहेब हजारे याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी शालन (वय२३) हिच्या डोक्यात कुराडीने वार करून जखमी केले.
तिला सिपीआर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.