तुडये व बटकणंगले सेवा संस्थेच्या सचिवांना निलंबित करावे : स्वाभिमानी शेतकरी संघटना

गडिंग्लज: तुडये तालुका चंदगड व सेवा संस्थेचे सचिव दौलत पाटील यांचे सभासद व संचालकांना पक्षपाती वागणूक वाईट वागणूक वbभ्रष्टाचार बरोबर असल्याने त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे…

दसरा चौकात उपोषण करून छ. संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने छ. संभाजीराजे यांच्या मराठा समाजाच्या मागण्या साठी मुंब इयेथे आझाद मैदानात २६ पासून सुरू होणार आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बैठक झाली.…

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

मुंबई :- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाबार्डचा २०२२-२३ वर्षासाठीचा स्टेट फोकस पेपर प्रकाशित

मुंबई :  नाबार्डने राज्य फोकस पेपर एक वर्षासाठी तयार न करता तो किमान तीन ते पाच वर्षासाठी करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी अंदाजपत्रक व निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन उर्वरित दोन वर्षात…

शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस : हसन मुश्रीफ

कोल्हापूर :  कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक,…

शिरोली दुमाला येथे बुधवारपासून मॅटवरील राज्यस्तरीय कुस्तीचे आयोजन ..

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारीपासून जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील आमदार केसरी व तुळशी केसरी स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती…

डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल स्पर्धा गारगोटी संघाकडे

गडिंग्लज: गडिंग्लज येथे झालेल्या डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीग स्पर्धा गेल्या बावीस वर्षापासुन सुरु आहे. या स्पर्धेचे विजेतेपद गारगोटी फुटबॉल असोसिएशन च्यामार्गदर्शनाखाली श्री शाहू कुमार भवन गारगोटी संघाचे 14 वर्षाखालील…

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवणाऱ्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : – तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. तेलंगणाचे…

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण वर इतमामात अंत्य संस्कार

सांगली : भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असताना शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण यांच्यावर शिगाव तालुका वाळवा या त्यांच्या गावी वारणा नदीकाठी शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी…

छत्रपती शिवाजीमहाराजांचे कार्य युगप्रवर्तक राजे

राशिवडे : छत्रपती शिवाजीराजे हे लोकोत्तर राजे असून त्यांनी प्रजेसाठी केलेल्या कार्याची संपुर्ण जगाने गौरव केला आहे.असा लोकराजा भुतलावर पुन्हा होणार नाही. त्यामुळे शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक राजे आहेत. असे…

🤙 8080365706