डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल स्पर्धा गारगोटी संघाकडे

गडिंग्लज: गडिंग्लज येथे झालेल्या डॉक्टर घाळी शालेय फुटबॉल लीग स्पर्धा गेल्या बावीस वर्षापासुन सुरु आहे. या स्पर्धेचे विजेतेपद गारगोटी फुटबॉल असोसिएशन च्यामार्गदर्शनाखाली श्री शाहू कुमार भवन गारगोटी संघाचे 14 वर्षाखालील संघाने पटकावले .

अंतिम फेरी पोचण्यासाठी गारगोटी संघाने पाच सामने जिंकले होते पहिला सामना साधना स्कूल दुसरा छत्रपती विद्यालयउपांत्य फेरीत शिवराज विद्यालयाने कुमार भवन गारगोटी चा शून्य ने पराभव केला. हा संघ उपांत्य फेरीत पोचला त्यानंतर रोमहर्षक सामन्यात साधना स्कूल बरोबर झालेला सामना गारगोटी ने .दहा गोल फरकाने जिंकून अंतिम प्रवेश केला अंतिम सामना शिवराज विद्यालय गडिंग्लज मुन्ना शाहू कुमार भवनयांचे यांचे अंतिम सामना होउन या सामन्यात गारगोटी संघाने पराभवाचा वचपा काढला या सामन्याचे बक्षीस वितरण करण्यात आले मॅन ऑफ द सिरीजभाऊ मानगारगोटी संघाचा कैवल्य चौगुले यांनी मिळवला .घाळी महाविद्यालयाच्या अध्यक्ष श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या हस्ते बक्षिस वितरतण करण्यात आले.