प्रत्येक घटकाच्या योगदानातूनच देश आत्मनिर्भर होईल : राज्यपाल

कोल्हापूर : भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्या दृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन…

नामदेव ठोंबरेने मारले घुणकीचे कुस्ती मैदान

घुणकी (प्रतिनिधी) : हलगी-खैताळाचा चैतन्यदायी आवाज, पैलवानांचे घुमणारे शड्डू, हजारो प्रेक्षकांच्याकडून होणारा टाळ्यांचा गजर अशा मर्दानी वातावरणात हातकणंगले तालुक्यातील घुणकीच्या श्री मंगोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान झाले. या मैदानात नामदेव…

ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एक उपयोगी वाहन भेट स्वरूपात मिळाले असून या वाहनाचा उपयोग करून जंगलाच्या दुर्गम भागात जाता येणार आहे. समस्याग्रस्त वन्यजीवाला जवळून बेशुद्ध करता येण्याची सोय झाली…

राजाराम कारखान्यावरील कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासाठी राजाराम श्री छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याला जबाबदार धरणे म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असून ”आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी” असल्याचे कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील यांनी…

खूनप्रकरणी राजारामपुरीतील एकाला जन्मठेपेची शिक्षा

कोल्हापूर : दीर व भावजय यांच्यातील वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकू भोकसून त्याचा खून केल्याप्रकरणी राजारामपुरीतील एकाला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी शनिवारी जन्मठेप व तीन…

गर्जनच्या जोतिर्लिंग संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम चव्हाण

 बहिरेश्वर : गर्जन (ता. करवीर) येथील जोतिर्लिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी उत्तम गोविंद चव्हाण तर व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग एकनाथ जगताप यांची बिनविरोध झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक…

राणेंना अटक झाल्यावर, त्यांचा राजीनामा का घेतला नाही : शरद पवार

पुणे : नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, असं बोलताय. नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा…

जोतिबा देवस्थान घेणार दोन अश्व

कोल्हापूर: दख्खनचा राजा श्री जोतिबाचा मानाचा अश्व म्हणून देवस्थान समिती दोन अश्व घेणार आहे. समितीकडे आठ अश्वांचा प्रस्ताव आला आहे.रविवारचा खेटा आणि पालखी मानाच्या अश्वाविना होणार आहे.श्री जोतिबाचा मानाच्या अश्वाचा…

उन्हाचा तडाखा वाढला

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. दुपारच्यावेळी मे महिन्याप्रमाणे उन्हाची रणरण जाणवत आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोप्या, गॉगल तसेच स्कार्फचा वापर करू लागले आहेत.    थंडी…

कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात

कोल्हापूर : बहरीन येथे होणार्‍या दोन आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यांच्या तयारी शिबिरासाठी ३८ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात आली.यामध्ये कोल्हापूरचा फुटबॉलपटू अनिकेत जाधव याचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय फुटबॉल…

🤙 8080365706