राजकारणातील हुकुमशाहीला धक्का देण्यासाठीच’ कोल्हापूर उत्तर’ च्या मैदानात : हाजी असलम सैय्यद

कोल्हापूर : राजकारणात मी म्हणेन तीच पूर्वदिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुक़ूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरल्याची घोषणा हाजी असलम सैय्यद यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत बोलताना केली.…

जलसाक्षरता आणि व्यवस्थापन ही काळाची गरज : डॉ. व्ही. एन. शिंदे

कोल्हापूर : जलसाक्षरता आणि व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररी हॉलमध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी पुणे…

किमान हमीभावासाठी ‘एमएसपी’ गॅरंटी किसान मोर्चा मंचची स्थापना : राजू शेट्टी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारने कायदा करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा त्वरीत व्हावा याकरिता देशव्यापी लढा उभारण्यासाठी देशातील शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन ‘एमएसपी…

वुशू संस्थेतर्फे पर्यावरणपूरक रंगपंचमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोल्हापूर येथीलवुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट संलग्न ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने महावीर गार्डन येथे पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी करण्यात आली. “पाणी वाचवा पाणी जिरवा”” पाणी हेच जीवन”” पाण्याची…

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर :  उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नाला, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साथ देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रधान सचिव व…

गॅसचा भडका; पेट्रोल-डिझेलही महागले

 नवी दिल्ली : घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आज ५० रुपयांनी महागला तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही अनुक्रमे ८० आणि ७८ पैसे प्रति लिटर एवढी वाढ झाली. पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर…

थुंकीबहादरांना अद्दल घडवणार, रस्त्यावर पिचकारी मारल्यास गुन्हा

कोल्हापूर : थुंकीमुक्त कोल्हापूरसाठी प्रशासन भक्कम साथ देणार असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळल्यास व्हिडिओ किंवा फोटो काढून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला. थुंकीमुक्त…

जिल्हा परिषदेवर प्रशासकराज; पदाधिकार्‍यांची वाहने जमा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील विद्यमान सदस्यांची रविवारी 20 मार्च रोजी मुदत संपली. सोमवारपासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची सूत्रे…

नवाब मलिक यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

मुंबई : राष्ट्रवादी  कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत कोर्टाने वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे.…

महाविकास आघाडीकडून खा. संभाजीराजेंची फसवणूक; चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडला स्थगन प्रस्ताव

मुंबई : महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासन पूर्ततेबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांची फसवणूक केल्याचा आपण निषेध व्यक्त करतो, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मराठा आरक्षणावर स्थगन…

🤙 8080365706