सरूड : शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुण पैकी कदमवाडीत विजेच्या शॉर्टसर्किटने सात घरे जळाली असून आगीत ७ कुटुंबांचा संसार बेचिराख झाला. यात ७ शेळ्या जळून मृत्यूमुखी पडल्या, तर अन्य…
कोल्हापूर : महागाईचा आगडोंब उडाला असून गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच आता टोलधाडीची त्यात भर पडणार आहे. १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात येणार आहे.…
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचे धक्के भारतापर्यंत जाणवत आहेत. 31 मार्च रोजी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या…
कोल्हापूर : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्यावतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. एका कार्यक्रमात हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने…
कोल्हापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालून स्व.चंद्रकांत जाधव यांनी कोरोना काळात जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या माघारी उत्तरच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या जयश्रीताई जाधव यांच्या पाठीशी महिलाशक्ती ठामपणे उभी आहे.…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूस भारतीय संघात स्थान मिळावे, अशी स्व.चंद्रकांत जाधव (आण्णा) यांची मनोमन इच्छा होती. ती इच्छा मी पूर्ण केली आहे. मात्र आज आण्णा हयात नाहीत. कोल्हापूरच्या फुटबॉल…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू…
कोल्हापूर : कसबा बावडयातील जनता सुज्ञ आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारखा अनुभवी आणि खमका नेता हवा, हे बावडयातील जनतेने ठरवले आहे.…
कोल्हापूर : जनतेच्या कल्याणासाठी सदैव दक्ष असलेल्या आणि गोरगरीब जनतेच्या पाठीशी असणार्या भाजपला निवडून देण्यासाठी कनाननगरमधील नागरिकांनी आता भाजपला पाठबळ दयावे व भाजपचे सत्यजित कदम यांना विजयी करावे, असे आवाहन…
कोल्हापूर : आकाशाला उत्तुंग गवसणी घालण्याचे स्वप्न उराशी बाळगून अडथळ्यांवर मात करत राजारामपुरी एक्स्टेन्शन प्रभागातील कु. प्रशंसा जगताप ‘हिने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे कमर्शिअल पायलटचे लायसन्स मिळवले आहे. या यशाबद्दल तिचा…