कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. उमेदवार सत्यजितनाना कदम यांच्या प्रचारासाठी उत्तरेश्वर पेठ, गंगावेश, शुक्रवारपेठ या परिसरात प्रचार फेरी निघाली. शेकडो…
कोलंबो : अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे श्रीलंकेत महागाई गगनाला भिडली असून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. लोक सरकारच्या विरोधात उतरले असून अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने होत आहेत. परिस्थिती…
नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष आणि हिंदू नववर्षाची सुरुवात दरवाढीने झाली आहे. 1 एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 253 रुपयांनी वाढ करण्यात आली, तर एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आज 2…
कोल्हापूर : पाच वर्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा पारदर्शी आणि शिस्तबध्द कारभार, तर गेल्या अडीच वर्षात घोटाळे, भ्रष्टाचार यांनी बरबटलेला महाविकास आघाडीचा कारभार यातील फरक राज्यातील जनतेला स्पष्टपणे कळून चुकला आहे.…
कोल्हापूर : आजवर नेते सांगायचे आणि मतदार ऐकायचे, अशी स्थिती होती. पण कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणूकीत जनतेने निर्धार केला आहे. शिवाजी पेठेतून भाजपचे उमेदवार सत्यजितनाना कदम यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल. आजचा…
कोल्हापूर : थेट पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करणारे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शब्द पाळला नाही आणि कोल्हापूरकरांची फसवणूक केली. कोल्हापूरकरांना दाखवलेले थेट पाईपलाईनचे स्वप्न त्यांना…
करनूर : किरीट सोमय्या यांनी मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील…
नवी दिल्ली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी केलेली न्यायिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन, त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार पुन्हा अशोक धोंगे यांच्याकडे पूर्ववत आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोंगे यांनी आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता…
कोल्हापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मंगळवार, दि. 5 एप्रिल रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10:15 वाजता…