गोरंबे : गोरंबे (ता. कागल) येथे सोमवारी दि. १५ भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी ध्वजारोहन समारंभ विधवा माता -भगिनींच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी सरपंच, उपसरपंचांसह सदस्यपदांचा मानसन्मानही विधवा माता -भगिनींना देण्याचा निर्णय…
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केली. मात्र अजूनही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरूच आहे. शिवसेनेने इतर पक्षांशी चर्चा न करता विधान परिषदेच्या…
कोल्हापूर : सायबर महाविद्यालयातर्फे वारांगना सखी संघटनेसोबत राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरवातीस वारांगना सखी संघटनेच्या शारदाताई यादव यांनी गेली 10 वर्षाहून अधिक काळ सायबर महाविद्यालयातर्फे राखी पोर्णिमा सण साजरा…
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.…
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली. यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५…
जालना : प्राप्तिकर विभागाने जालन्यातील स्टील उत्पादकांवर टाकलेल्या धाडीत तब्बल 390 कोटी रुपयांचे घबाड हाती लागले. या छाप्याची कुणालाही खबरबात लागू नये यासासाठी अधिकाऱ्यांनी टोकाची गुप्तता बाळगली. यासाठी त्यांनी आपल्या…
कोल्हापूर : सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात…
प्रयाग चिखली (वार्ताहर) : सोमवारपासून सलग कर्दनकाळाप्रमाणे इंच इंच वाढत असलेल्या पुराच्या पातळीची धास्ती घेऊन गेल् या तीन दिवसात प्रयाग चिखली गावातील सुमारेवर कुटुंबानी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आंबेवाडीतील पन्नासवर कुटुंबांचेही…
कसबा बावडा (वार्ताहर) : ‘ओपन मॅग्झीन’ या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील बेस्ट कॉलेजीसची यादी जाहीर केली असून डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्कीटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात…