बोलोलीत भाजपाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम 

कोल्हापूर – भारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा कोल्हापूर पश्चिम -हळदीकुंकू कार्यक्रम तंत्र व उच्च शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष मा. नाथाजीदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तालुका पदाधिकारी यांच्या नियोजनातून करवीर तालुक्यातील बोलोली -येथे कार्यक्रम घेण्यात आला.

 

 

यावेळी फोटोचे पूजन युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सरदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सुशिलाताई पाटील,  तालुका अधयक्ष शितल पाटील .शोभा बाटे ,सुनिता सावेकर ,स्वप्नाली बाटे, crp रेश्मा राणे व पल्लवी पेंडूरकर ग्रामपंचायत सदस्य सुतार मॅडम उपवडे पोलीस पाटील अरुणाताई पेंडूरकर व पदाधिकारी , महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.