टेनिस मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा – ऋतुजा भोसले या जोडीला सुवर्णपदक

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या टेनिस मिश्र दुहेरीत आज भारतीय जोडी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी इतिहास रचला. त्यांनी चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग यांना…

एमपीएससीतून पास झालेल्या विद्यार्थ्यावर मेंढ्या हाकण्याची वेळ….

नाशिक : मालेगाव तालुक्यातील अजंग येथील श्रावण गांजे या तरुणाचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकाव्या लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत…

आता तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: राज्य सरकारने आता सरळ सेवेतील कंत्राटी भरतीनंतर तहसीलदार पदही कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार, कारकून पद ही कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. यावर एमपीएससी विद्यार्थ्यांनी आक्षेप…

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार ;  भाजपच्या नेत्याने केले भाकीत

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ पासून कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ मध्ये ८० तासांसाठी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार बनल्याचे राज्याने पाहिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र…

कोल्हापुरात तब्बल वीस तासानंतर संपली विसर्जन मिरवणूक….

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणूक परवा सकाळी नऊपासून सुरू झाली होती. तब्बल वीस तासांनंतर पहाटे पाच वाजता संपली. विसर्जन मार्गावर दिवसभर पारंपरिक वाद्यांचा गजर राहिला. काळ कितीही बदलला तरी…

डायबिटीज रुग्ण आहात ; मग तुमच्यासाठी आहारातील काही टिप्स

सकाळचा नाश्ता हा आपल्याला दिवसभराची ऊर्जा देण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचा असतो. जगभरात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या वाढत असून डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहाराबाबत जास्त सजग राहण्याची गरज असते. तेव्हा…

आजचं राशिभविष्य

पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज दशम स्थानातील चंद्र अनेक घटना घडवेल. वृषभ : आर्थिक लाभ झाल्याने घरात सुखद लहरी राहतील. मिथुन : जास्तीचे काम…

पर्यटनवाढीसाठी इव्हेन्टऐवजी नियोजनबध्द कार्यक्रम हवा : कांचनताई परूळेकर

कोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी केवळ इव्हेन्ट करून, भाषणे करून चालणार नाही. तर त्यासाठी अल्पकालीन, दीर्घकालीन नियोजनबध्द कार्यक्रम हवा असे मत स्वयंसिध्दाच्या संस्थापिका कांचनताई परूळेकर यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य…

प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे ‘ अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)अवॉर्ड ‘ ने सन्मानित

कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाचे प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे यांना ‘अकॅडमीक एक्सलन्स (प्रिन्सिपल)’ अवार्डने सन्मानित करण्यात आले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’च्या वतीने अभियंता दिनानिमित्त आयोजित…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी ; साऊंड सिस्टीबाबत केले प्रबोधन

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा आवाजाच्या तीव्रतेचा त्रास होऊ नये यासाठी डी. वाय . पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकी दरम्यान कापसाच्या बोळ्यांचे वाटप करत लोकांचे प्रबोधन केले. गेले…

🤙 8080365706