बिद्री ,भोगावतीचे बिगुल वाजले..!

कोल्हापूर: जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या व दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे भोगावतीची निवडणूक 19 नोव्हेंबरला तर बिद्रीची निवडणूक 3 डिसेंबरला होत आहे.…

टाकळीवाडीच्या ग्रामस्थांनी ठेवला समाजापुढे आदर्श…

शिरोळ ( नामदेव निर्मळे) : टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर येथे माजी सैनिक सूर्यकांत बदामे यांचेकडून 40 खुर्च्या व 3 एल.सी.डी टीव्ही शाळेमध्ये प्रदान करण्यात आले.…

पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणी चौकशी समिती गठीत :मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील ड्रग्ज प्रकरण व त्यासंबधीत घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्याकरीता चौकशी समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी…

कोल्हापुरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ; एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पुरेशा पाऊस झाला नसल्याने भोगावती, पंचगंगा नदीची पातळी अचानक कमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच फेब्रुवारीनंतर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.या गोष्टीचा विचार करुन…

आयआयटी मधील १ टक्का विद्यार्थी देखील इसरो मध्ये येत नाहीत : एस. सोमनाथ

नवी दिल्ली: चंद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पूर्ण करणं आणि आदित्य एल-1 मोहिमेचं यशस्वी लाँचिंग यामुळे इस्रो चांगलीच चर्चेत आहेत. मात्र, भारताच्या या अवकाश संशोधन संस्थेमध्ये IIT मधील एक टक्का विद्यार्थी देखील…

आम्‍ही हमासला पृथ्‍वीवरुनच नष्‍ट करणार ; बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली शपथ…

नवी दिल्ली :‘ज्यू राष्ट्र (इस्रायल) एक आहे आणि आता त्याचे नेतृत्वही एकात्मतेत असेल, असे स्‍पष्‍ट करत आम्ही आक्रमक झालो आहोत. हमासशी संबंधित प्रत्येक सदस्याचा मृत्यू निश्चित आहे.संपूर्ण इस्रायल आपल्या सैनिकांच्या…

हद्दवाढी विरोधात १८ गावे आक्रमक…

बालिंगा( प्रतिनिधी) बालिंगा तालुका करवीर येथे आज सर्व फक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने कडकडीत बंद पाळला आहे. या बंदमध्ये सर्व ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत हध्दवाढ कृती समितीच्या वतीने ग्रामपंचायत…

युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे ;  इस्त्राईल विरोधात  फर्मान

नवी दिल्ली : हमास या दहशतवादी संघटनेने 6 ऑक्टोबर रोजी इस्त्राईलवर  अचानक हल्ला चढवला होता. चवताळलेल्या इस्त्राईलने प्रतिहल्ले वाढवले. त्यात गाझा पट्टीतील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.या युद्धात दोन्ही बाजूची…

शुभमन गील – सारा यांच्यातील अफेअरची चर्चा पुन्हा एकदा रंगली

मुंबई : सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची नेहमी चर्चा होत असते. सारा आणि शुभमन यांच्या डेटिंगवरुन अनेकदा काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. मात्र काही दिवसांपासून या दोघांमध्ये…

अन्यथा गोकुळ संचालकाची दिवाळी गोड होऊ देणार नाही : राजेंद्र सुर्यवंशी

बहिरेश्वर प्रतिनिधी…गोकुळ दुध संघाने गाय दुध दरात साधारण ४ रु कपात करून दुध उत्पादक सभासंदावर अन्याय केला आहे.ती दर कपात पुर्ववत करावी यासाठी सर्वपक्षीय करवीर तालुक्यातील दूध उत्पादकांची बीडशेड येथील…

🤙 8080365706