गांधी मैदानाच्या निधीचा पाठपुरावा आमचाच : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : ऐतिहासिक गांधी मैदान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. कोल्हापुरातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानात घडले आहेत. या मैदानाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी…

विकास सेवा संस्थांनी नाबार्डच्या “पॅक्स टू मॅक्स” या योजनेचा लाभ घ्यावा…….

कागल : नाबार्डच्यावतीने के मडीसीसी बँकेमार्फत सुरू असलेल्या “पॅक्स टू मॅक्स” या योजनेचा लाभ विकास सेवा संस्थांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार…

डॉ. हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर

मुंबई- ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. हरी नरके यांच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे. या माध्यमातून ५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती…

अमेरिकेतील हवाई राज्यातील जंगलातील भीषण आग

दिल्ली : अमेरिकेतील हवाई राज्यातील जंगलातील आग भीषण होत आहे. या आगीत आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात…

भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात पोलिसांना मोठे यश

नागपूर : येथील भाजपच्या पदाधिकारी सना खान बेपत्ता प्रकरणात तपास करताना पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी सना खानचा बिझनेस पार्टनर अमित उर्फ पप्पू साहू याला अखेर बेड्या ठोकल्या आहेत.…

स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिनी राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186…

आहारात रवा सामील करण्याचे फायदे

उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. वृषभ – काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल. मिथुन – आरोग्य उत्तम…

बेनिक्रे लघु प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठी प्रयत्न करा : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: बेनिक्रे ता. कागल येथील लघु प्रकल्प १०० टक्के भरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या प्रकल्पाच्या…

कसबा बावड्यात जलतरण तलावाचे भूमिपूजन

कोल्हापूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान परिसरात सुमारे 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जलतरण तलावाचे भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. आमदार सतेज…

🤙 8080365706