
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
वृषभ – काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
मिथुन – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क – काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
सिंह – आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कन्या – मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
तुळ – काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वृश्चिक – खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.
धनु – आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कुंभ – शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
मीन – आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.