कोल्हापूरातील रस्ते राज्यमार्ग म्हणून घोषित करावेत ; माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी…

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.…

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा जिल्ह्यातील पहिला कॅम्प गडहिंग्लजमध्ये-समरजितसिंह घाटगे

गडहिंग्लज(प्रतिनिधी) बारा बलुतेदारांना व्यवसायिक प्रशिक्षण व व्यवसायाच्या आर्थिक मदतीसाठी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ‘ही नाविन्यपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या योजनेचा…

म्हारूळच्या उपसरपंचपदी राजाराम कुंभार

बहिरेश्वर प्रतिनिधी…. मौजे म्हारूळ येथील सन 2020 सालची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक दुध संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी पूढाकार घेवून बिनविरोध केली होती. पाच वर्ष पाच सरपंच,चार उपसरपंच अशी रचना करून प्रत्येक गटाला सरपंच…

आम. पी. एन. पाटील यांचे खमके नेतृत्वच कारखान्याला तारेल -शिवाजीराव पटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पी. एन. पाटील सडोलीकर यांनी भोगावती कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी कारखान्यावर १८७ कोटी रुपये कर्ज होते . त्यावरील १३५ कोटी चे व्याज द्यावे लागले . त्यामुळे…

आमचं आरक्षण घेतलं  तर आम्ही काय करू ते बघाच : मनोज जरांगे 

कोल्हापूर: आमचा बांध दाबला तर दोन दोन पिढ्या बोलत नाही, आमचं आरक्षण घेतलं असेल तर आम्ही काय करू ते बघाच असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.आज लाखाने कुणबी नोंदी…

मोहम्मद शमीसाठी प्रत्येक ब्रँड वेडा ; मानधन 100 टक्क्यांनी वाढलं 

विश्वचषक सुरु झाला तेव्हा मोहम्मद शमी विश्वचषकात एकही सामना खेळू शकेल की नाही हे संपूर्ण जगाला माहीत नव्हते. कारण चार सामने झाले होते. त्यामध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.त्यानंतर हार्दिक पांड्या…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे. वृषभ:  मनोरंजनाच्या ‘मूड’ मध्ये राहाल.  मिथुन: मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील.  कर्क:…

अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून टाकतील…

शरीराला आवश्यक त्या प्रथिनांचा पुरवठा करणारा एक घटक म्हणून अंड्यांकडे पाहिलं जातं. एका अंड्यामध्ये असणारी पोषक तत्त्वं तुम्हालाही हैराण करून जातात. अंड्यांमध्ये सहसा विटामिन बी12, विटामिन डी, सेलेनियम, आयोडिन आणि…

भुजबळांच्या घणाघाती टीकेवर मनोज जरांगेंच जोरदार प्रत्युत्तर…

सांगली : जालन्यात मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर ओबीसी समाजाची आज सभा पार पडली यावेळी भुजबळांनी जरांगेंना टार्गेट केलं होतं. भुजबळांच्या घणाघाती टीकेला आता मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.त्यांच्याकडं टीका…

गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही : आदित्य ठाकरे

मुंबई : गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली. शिंदे गटावर केलेल्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेत आहे. यावेळी…

🤙 8080365706