आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : आज हर्ष- आनंदात स्वतःला हरवून जाण्याचा दिवस आहे.

वृषभ:  मनोरंजनाच्या ‘मूड’ मध्ये राहाल. 

मिथुन: मित्रांसह प्रवास- सहलीचे योग येतील. 

कर्क: रुचकर खाणे आणि उंची वस्त्रे व दागिने उपलब्ध होतील. 

सिंह: दुपारनंतर आपण जास्त हळवे बनाल. 

कन्या : मनातील दुःख वाढेल.

तुळ :  पैशाचा खर्च वाढेल.

rashifal image

वृश्चिक :  अनैतिक व निषेधार्ह कार्यापासून दूर राहा. 

धनु: देवभक्ती आणि योगध्यान मनाला शांती देईल.

मकर: चांगल्या प्रकृतीचा व मनोवृत्तीचा आनंद आज घेता येणार नाही. 

कुंभ : आज आपण खूप भावनाशील व्हाल 

मीन : आपण व आपले सहकारी ह्यात ऐक्य टिकवून ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा.