आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणुन घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.

सिंह : शासकीय कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनु : उत्साह व उमेद वाढेल. आर्थिक लाभ होतील.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.