भारतात वैद्यकीय शिक्षण आणि प्रॅक्टिस अन्य देशात ; आरोग्य मंत्रालयाने काढला जीआर

नवी दिल्ली : भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर बनलेल्यांना आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये प्रक्टिस करता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशननं नॅशनल मेडिकल कमिशनल परवानगी दिली…

भारताने कॅनडाविरुद्ध सर्वात मोठे पाऊल उचलले….

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.या सगळ्या तणावाचा दोन्ही देशातील व्यापारी संबंधांवर…

ड्रामा क्वीन राखी सावंत व पती आदिल दुर्राणी यांच्या भांडणात आता या अभिनेत्रीची उडी…

मुंबई : ड्रामा क्वीन राखी सावंत ही तिच्या वर्तनकीमुळे सर्वांच्याच परिचयाची आहे .सध्या ती व तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यात वाद सुरू आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत.…

मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण मिळणे कठीण : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : मराठा समाज हा सर्वप्रथम मागास आहे हे सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी केले.मराठा…

एससी, एसटी आरक्षण मुदतवाढ याचीका ; 21 नोव्हेंबरला सुनावणी…

नवी दिल्ली :लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि जमाती (एसटी) समुदायांना दिलेल्या आरक्षणाला १० वर्षांच्या कालावधीनंतर मुदतवाढ देण्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय २१ नोव्हेंबरला सुनावणी…

जाणून घेऊयात त्वचेसाठी केळीचा उपयोग….

.केळी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळी खाल्याने पोट जास्तवेळ भरलेलं राहतं त्यामुळं वजन कमी होतं. तर केळी खाल्ल्याने बारीक असणाऱ्यांचे वजनही वाढतं. अनेक लोकांना रोजच्या आहारात केळी खाणे आवडते.केळीचे सेवन…

आजचं राशीभविष्य

मेष: मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. वृषभ: शासकीय नोकरदारासाठी…

लोकसभेमध्ये महिला आरक्षण मंजूर …

नवी दिल्ली: लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 मतं पडली असून केवळ दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे.  महिला आरक्षण विधेयकाबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शाह…

आंतरराज्यीय टोळीस कोल्हापुरातून अटक ; पोलीस असल्याचे भासवून लुटमार..

कोल्हापूर : जबरी चोरी आणि फसवणूक करणा-या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. या आंतरराज्यीय टोळीने केलेले १८ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, ३२८ ग्रॅम सोन्याचे…

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक

कसबा बावडा – 20-09-2023 श्री सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – अमल महाडिक ज्यांनी एका रात्रीत सप्तगंगा कारखान्याचे ६००० सभासद कमी केले आणि कारखान्याचे नावच बदलून कारखाना स्वमालकीचा…

🤙 8080365706