कोल्हापूर: पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहापदरीकरण होत असताना उंचगाव येथील माळीवाडा पुलाची लांबी,रुंदी व उंची वाढवा. मागील विस्तारीकरणातील चुका आता जर करत असाल तर जनआंदोलन उभारू.असा इशारा करवीर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), उंचगाव…
कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी व प्रदेशाध्यक्ष आम. जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार “घरोघरी राष्ट्रवादी” या संकल्पनेतून राज्यस्तरावर अभियान राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के.…
कोल्हापूर: सर्वसामान्य गोरगरिबांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना आणली आहे. या अंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान…
करवीर: कुरुकली ता.करवीर येथीलसेवानिवृत मंडल अधिकारी टी.आर.पाटील’ यांनी महसुल विभागात प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तसेच अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी कोल्हापूर जिल्हा तलाठी व मंडल…
कसबा बावडा(वार्ताहर) : कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे…
नवी दिल्ली: इस्राइल आणि हमास अतिरेक्यांमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर पडत आहेत. युद्धामध्ये इस्राइलला स्पष्टपणे समर्थन करणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना महागात पडण्याची शक्यता व्यक्त केली…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडणार आहे. आजही आयोगात शरद पवार यांच्याच गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून…
कोल्हापूर: बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासहविविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम…
पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. वृषभ: नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. मिथुन : वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. कर्क: प्रत्येक काम…