आजचं राशी भविष्य…

पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलय ते मेष : राहू गुरू दशम स्थानात असून नोकरीत बदल देईल . वृषभ : कामात पारदर्शकता येईल. मिथुन : सांसारिक जीवनात गोडी राहील.…

सुर्वेनगर परिसरा च्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार ऋतुराज पाटील..

कोल्हापूर : विविध विकास कामांच्या माध्यमातून सुर्वेनगर परिसराचा कायापालट सुरु आहे. या परिसरातील विकास कामासाठी यापुढेही आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.…

दाईच्या कामासाठी हे भारतीय वंशाचे अब्जाधीश मोजणार तब्बल 83 लाख…

नवी दिल्ली: भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी आपल्या मुलांची देखरेख करण्यासाठी दायीच्या शोधात आहे. त्यासाठी ते ८३ लाख रुपये मोजण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांच्या काही अटी आहेत, त्या पुर्ण…

अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा…

मुंबई : अजित पवार पुन्हा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते. आजारी असल्याने अजित पवार बैठकीला आले नसल्याचं सांगण्यात आलंय.मात्र त्यामुळे सरकारमध्ये आलबेल…

दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधामैदा, पोह्याचा देखील समावेश

मुंबई : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला…

नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये ; ४५ पदांनाही मंजूरी..

मुंबई : नागपूरला ५ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करुन ४५ पदांना मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नागपूर येथे ४ कौटुंबिक न्यायालये असून…

पुण्याच्या पालकमंत्री पदी अजित पवार ; तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ पालकमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. सुधारित…

नृत्यांगना गौतमी पाटील हिला सिंधुदुर्ग मध्ये नो एन्ट्री

सिंधुदुर्ग: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत असते. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत होती. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.दुसरीकडे तिचे…

रिझर्व बँकेने दिला या चार बँकांना दणका….

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून देशातील इतर बँकांसाठी सतत काही ना काही नियम आखले जातात. बहुतांशी असे निर्णय घेतले जातात ज्यामुळं खातेधारकांना बँकींग सुविधांचा लाभ अगदी…

अभिनेता गोविंदाची या दिग्दर्शकाने काढली चांगलीच खरडपट्टी ; केला अनेक गोष्टींचा खुलासा

मुंबई : अभिनेता गोविंदा 90 च्या दशकात प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती असायचा. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट इंडस्ट्रीला दिले आहेत. हा अभिनेता एकाच वेळी डझनभर चित्रपट साइन करत…

🤙 8080365706