शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार : मंत्री हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : राज्यात किमान पाच मोठ्या शासकीय रुग्णालयात लिव्हर व किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सुरू करणार असल्याचे, प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री असं मुश्रीफ यांनी केले. अत्याळ ता. गडहिंग्लज येथे प्राथमिक आरोग्य…

अफगाणिस्तान येथे विनाशकारी भूकंप; दोन हजार लोकांचा मृत्यू

आफगाणिस्तान : आफगाणिस्तान शनिवारी भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ आलेल्या भूकंपाच्या पाच धक्यानंतर अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या. या भूकंपात पश्चिम अफगाणिस्तानमध्ये २,००० हून अधिक लोक ठार झाले, तालिबानच्या प्रवक्त्याने रविवारी याबद्दल…

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताची देदीप्यमान कामगिरी ; एकूण 107 पदकांची कमाई

हांग चौऊ: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच देदीप्यमान यश मिळविले असून तब्बल १०७ पदकांची कमाई करताना तिसरे स्थान प्राप्त केले आहे. या १०७ पदकांमध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि…

उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे ; जाणून घ्या उपाय

सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे, धावपळीमुळे, ताणतणाव अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होताना दिसते. फक्त एवढंच नाही तर फास्टफूड खाल्ल्यामुळे देखील उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होताना दिसते.जेव्हा आपण…

आजचं राशीभविष्य

पाहूयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आपल्याला अनुकूल परिणाम प्राप्त होतील. वृषभ : आपण कार्यक्षेत्रात चांगले काम कराल ज्यामुळे आपण यावर्षी चांगला वेळ घालवू शकाल. मिथुन :…

जिल्ह्यात सर्व केंद्रावर सरळ सेवा भरती परीक्षा सुरळीत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 मधील विविध पदांकरिता ऑगस्ट 23 मध्ये जाहिरातीद्वारे उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात आले होते. त्या नुसार आज (शनिवार) 7 ऑक्टोबर पासून संपूर्ण…

गोकुळ दूध संघसिस्टीमा बायो पुणे यांच्याकडून ‘फ्लेम’ अॅवार्ड देऊन सन्मानित…

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) एन.डी.डी.बी,(मृदा), सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडीट योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक महिलांसाठी गोकुळच्या माध्यमातून बायोगॅस योजना राबवण्यात येत आहे.…

इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी केली युद्धाची घोषणा…

पॅलेस्टिनी : पॅलेस्टिनी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीनंतर ते म्हणाले- इस्रायलच्या नागरिकांनो, हे युद्ध आहे आणि आम्ही ते नक्कीच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेकॉर्डब्रेक विजय होईल ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

इचलकरंजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला. काश्मीरमधील 370 कलम हटवले. अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रश्न सोडवला. मोदी यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात समर्थन वाढत आहे.त्यामुळे 2024 मध्येही त्यांचा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा हुकमी एक्का आता अजित दादांच्या गळाला…

मुंबई : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आपल्या गटात खेचण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली सुरू आहे.अशातच राजकीय वर्तुळातून एक…

🤙 8080365706