डॉक्टर्स चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

या स्पर्धेत रॉयल आष्टा, केपीजी, सह्याद्री वॉरिअर, यंगस्टार इचलकरंजी, स्कॉरपीअन, कोल्हापूर किंग्ज, एस आर टी, अश्वमेध वडगांव असे आठ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. डॉ.समीर कोतवाल आणि डॉ, शेखर…

सह्याद्री एक्सप्रेस 5 नोव्हेंबर पासून सुरू; खास. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर( प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून बंद असणारी सह्याद्री एक्सप्रेस आता पुन्हा सुरू होणार आहे. 5 नोव्हेंबर पासून दररोज सह्याद्री एक्सप्रेस सुरू होईल. मात्र सध्या कोल्हापूर- पुणे – कोल्हापूर…

मधाचे गाव पाटगाव”चा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : मध उत्पादन आणि विक्रीसाठीच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद करुन “पाटगाव हनी ब्रँड” जगभरात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ…

डॉ.शंकर अंदानी यांना ऑनर ऑफ अशोक अवॉर्ड २०२३ जाहीर

देशातील नामवंत खासदार, आमदार, आय ऐ एस अधिकारी ,आर्मी अधिकारी व अत्यंत उत्कृष्ट सेवा करणा-या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला जातो. लवकरच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर,…

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत … मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असा मजकूर शाळेच्या पाटीवर लिहीत एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर…

आयसीआयसीआय बँकेकडून महानगरपालिकेस इलेक्ट्रिक 5 टिप्पर

कोल्हापूर (प्रतिनिधी) आयसीआयसीआय बँक व आयसीआयसीआय फाउंडेशनकडून कचरा उठावसाठी महापालिकेला पाच इलेक्ट्रिक टिप्पर वाहने आज देण्यात आली. त्याचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले.…

मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रवाना

कोल्हापूर (प्रतिनिधी )आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमा अंतर्गत अमृत कलश यात्रा च्या माध्यमातून ग्रामीण भागातून प्रत्येक घराघरातून माती व तांदूळ गोळा करून प्रत्येक गावचे…

गांधीनगर मेन रोडवर नियमित होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा-करवीर शिवसेना

यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की व्यापाऱ्यांना व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेत वाहतुकीचे योग्य नियोजन करू व वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या…

“टायगर इज बॅक” ; जागोजागी निलेश राणेंच्या स्वागताचे बॅनर

सिंधुदुर्ग: नाराजी नाट्यानंतर आज प्रथमच माजी खासदार नीलेश राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जिल्ह्यात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर ठिकठिकाणी “टायगर इज…

माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून बबनराव ढाकणे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात…

🤙 8080365706