छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – आ.प्रकाश आबिटकर

आजरा (प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा असलेल्या शिवस्मारकाचे आजरा वासियांनी अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न साकार होणार असून हा अश्वारुढ पुतळा बसविणेसाठी नगरविकास विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी…

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अवजड वाहतूक प्रतिबंधाबाबत… जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश निर्गमित..

कोल्हापूर: कोल्हापूर ते गगनबावडा मार्गवरुन होणारी अवजड वाहतूक प्रतिबंधित करण्यासाठी मोटर वाहन कायदा 115 व 116 अन्वये 31 जानेवारी 2024 पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी 6 ते सकाळी 10 या…

शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले. आमदार जयश्री…

आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून स्टेडियमसाठी १.९४ कोटी रूपयांचा निधी : कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.आ. जयश्री जाधव…

खा. शशी थरुर यांचेआगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान…

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान केलं आहे. ”भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.” असा दावा थरूर यांनी…

क्षेत्र प्रयाग येथील स्नानपर्व काळास उत्साहात सुरुवात… शेकडो भाविकांनी घेतला लाभ

प्रयाग चिखली : करवीर काशी श्रीक्षेत्र “प्रयाग” (चिखली) येथील पंचगंगेच्या मूळ संगमावर सोमवारी सकाळी ७ वाजून १७ मिनिटापासून स्नान महापुण्यपूर्वकाळास सुरुवात झाली या योगावर कोल्हापूर परिसरातील शेकडो भाविकांनी येथील संगमावरील…

महाराष्ट्रामध्ये जे-जे उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न ; राज ठाकरे गरजले…

अलिबाग: मनसे अध्यक्ष आज अलिबागमध्ये आहेत. अलिबागमध्ये राज ठाकरे माध्यमांशी संवाद साधत आहेत. महाराष्ट्रामध्ये जे-जे उत्तम आहे ते ते हिसकावण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे.हा प्रयत्न सर्व बाजूने होतोय. थोडक्यात पैसे…

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे  जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम…

वॉशिंग्टन: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे प्रगत अर्थव्यवस्थांमधील ६० टक्के नोकऱ्यांवर आणि जगभरातील सुमारे ४० टक्के नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने ताज्या एका अहवालात म्हटले…

मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे दक्षिण मुंबई मतदारसंघाची गणितं बिघडण्याची शक्यता 

मुंबईः काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी काँग्रेस पदाधिकारी आणि अनेक उद्योगपतींसह देवरांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला.मिलिंद देवरा यांच्या प्रवेशामुळे मुंबईतल्या दक्षिण…

आजचं राशिभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस आनंदात जाईल.. वृषभ : साथीदाराची तब्बेत बिघडेल.  मिथुन: भागीदार आणि व्यापारी यांच्याशी शांतपणे व्यवहार करा.  कर्क: शक्यतो निरर्थक…

🤙 8080365706