अयोध्या धामला पंतप्रधान मोदींकडून तब्बल 15000 कोटीच्या विकासाची सौगात…..

अयोध्या: अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत असताना त्यापूर्वीच आज 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या धामला तब्बल 15000 कोटींच्या विकासाची…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प ‘अन्वेषण’ मध्ये अव्वल

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ…

अंबाबाई मंदिरासाठी एक हजार कोटीच्या निधीची तरतूद करावी : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर: कोल्हापुरातील तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाणाऱ्या श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा तयार असून त्यास तत्काळ मंजुरी देऊन एक हजार कोटी निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज दिवस आपल्याला यश, कीर्ती व लाभ मिळवून देईल. वृषभ : लक्ष्मीची कृपा आज आपल्याला मिळेल. मिथुन : वाडवडील आणि…

आज आपण यूरिक ॲसिड वाढण्याचे परिणाम जाणून घेऊया…

यूरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतो. मग काही लोकांचे सांधे जड होतात, त्यांचे हात पाय दुखतात तर काही लोकांच्या पायाला सूज येते, त्यांना थकवा येतो किंवा…

पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा ;२५ रुग्णांच्या दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा…

गोकुळ’ व संघ कर्मचारी संघटना यांचेतील त्रैवार्षिक करार संपन्न : अरुण डोंगळे

कोल्‍हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) व संघ कर्मचारी संघटना यांच्‍यातील १३ व्‍या कर्मचारी वेतनवाढ व ञैवार्षिक करारावरती दि.२७.१२.२०२३. इ. रोजी संघाचे ताराबाई पार्क कार्यालय येथे…

मनोज जरांगे पाटलांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा.,..

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवली सराटी येथून २० जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार आहेत. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा मार्ग जाहीर केला आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…

मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क …

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे यांची या महिन्यातील ही दुसरी भेट आहे.यापूर्वी…

या क्रिप्टो कंपन्यांविरुद्ध सरकारची कठोर भूमिका

नवी दिल्ली: भारत सरकारने सुरुवातीपासूनच क्रिप्टोकरन्सीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. आधीच क्रिप्टोकरन्सी कंपन्यांवर भारतात प्रचंड कर लादला जात आहे. आता अर्थ मंत्रालयाने अनेक विदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत नोटिसा…

🤙 9921334545