सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीचे आमदार आहे. त्यांच्याविरोधात विधानसभेत कोण उभं ठाकणार, असं विचारल्यास बारामतीकर युगेंद्र पवार असण्याची शक्यता असल्याचं म्हणताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा सुरु आहे ती…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं नेमके कारण…
साळवण : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप मागील पाच ते सहा दिवसापासून बंद असल्याने पेट्रोल आणि डिझेलसाठी वाहनधारकांसह शेतकरी वर्गाची मोठी कुचंबना झाली आहे. याचा फटका…
काँग्रेसचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले असून त्याच हाताशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, असेही…
वंचित आघाडीचे उमेदवार प्रशांत कदम यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर कराडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्यपाल व्हायचं आहे, असा गौप्यस्फोट…
सकल मराठा समाज यांच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे मराठा समाजातील व्यवसाईक, कामगार व शेतकरी यांचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे…
कोल्हापूर विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी…
लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल रोजी EVM-VVPAT स्लिप्सच्या 100 टक्के क्रॉस चेकिंगशी संबंधित याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक आयोगाला VVPAT बाबत काही बदल करण्याचे आदेशही दिले होते. आता,…
कल्याणच्या एका माजी नगरसेवकाने २४ तासांत दोन पक्ष बदलल्याचं समोर आलं आहे. माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी दिवसभरात दोनदा पक्षप्रवेश केला आहे. त्यांनी सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्ही मु्ख्यमंत्री बना असा उद्धव ठाकरेंचा फोन…