कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीजास्त नागरिकांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करा. घरोघरी नागरकांशी संपर्क साधून सहभाग वाढवा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी स्वीप सब नोडल अधिका-यांना दिल्या. विधानसभा सार्वत्रिक…
कोल्हापूर : शिरोळ मतदार संघाचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूर येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमधील नागरिकांनी विधानसभा निवडणूकीसाठी जाहीर पाठिंबा दिला . यावेळी यड्रावकर यांनी आपण दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि प्रेमाबद्दल…
कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतिकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, तारदाळ येथील गौरीशंकर नगर गणेशोत्सव मंडळाने श्री सिंहगड…
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा…
मुंबई : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला.…
कोल्हापूर: पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मा. जि.प. सदस्य महेशभाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोर्ले (ता.पन्हाळा) येथे शिवसैनिकांची…
कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधूमाळी सुरु आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे हातकणंगले मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजूबाबा आवळे यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजूबाबा…
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण रंगलेले आहे . पक्षप्रवेशाचा सिलसिला सुरूच आहे. कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत. व्हनाळीतील…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी क्षीरसागर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपा कोल्हापूरच्या वतीने महायुतीची…
कोल्हापूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान आहे ,त्यामुळे महाविकास आघाडी तसेच महायुतीतील नेतेमंडळीनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार मदन सिताराम…