कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडणूक 2025–26 च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत कृष्णराज महाडिक…
