यड्राव: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील सिव्हील इंजिनिअरिंग विभागामध्ये शिवाजी विद्यापीठ रिसर्च अॅण्ड डेव्हलेपमेंट फांऊडेशन, इंडो जर्मन टुल रुम यांच्यावतीने दोन दिवशीय उद्योजकता जागरुकता विषयावर…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे लोकार्पण केले. यादरम्यान मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला. कुठल्याही शहराची खरी श्रीमंती इमारती, रस्ते…
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘इनोक्वेस्ट’ प्रथम वर्ष डिग्री अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आणि इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे…
कोल्हापूर : महापालिकेतील सफाई कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश मिळाले आहे. सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशींनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत…
कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक छत्रपती शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार राहुल आवाडे उपस्थित…
कोल्हापूर – कोल्हापूरातून चिंचवाड येथे आलेली बस गरम झाली होती.तीला अचानक आग लागली ही आग इतकी मोठी होती कि काही क्षणात बस जळून खाक झाली आहे. ही घटना दुपारी…
कोल्हापूर: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात गुरूवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
मुंबई: केंद्र शासन आरोग्याच्या व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवित असते. यासाठी कार्यक्रम कृती आराखडा (पीआयपी) अंतर्गत निधी राज्याला देत असतो. या निधीचा उपयोग करून राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे…
बुलढाणा: महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एक विचित्र आजार पसरला आहे. ह्या जिल्ह्यातील काही गावात लोकांना 3 दिवसात टक्कल पडत आहे. लोकांना ना या आजाराचे कारण माहित आहे, ना त्यावर उपाय दिसत…
कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने संतापलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला. दरम्यान, हा प्रकार जेवण करणाऱ्या आचाऱ्यासमोर…