आ. अमल महाडिक यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लायब्ररी उभारावी यासाठी दिले निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत आणि सुसज्ज लायब्ररी तसेच डेबोर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरातील रमण मळा इथल्या ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे कोल्हापूर…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्ही.टी. इन्फ्रा हॉट मिक्स प्लॅंटचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : पिंपळगाव (ता. कागल) येथे निखिल तोडकर व राजेंद्र व्हटकर यांनी नव्याने सुरू केलेल्या व्ही.टी. इन्फ्रा हॉट मिक्स प्लॅंटचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.  …

लोकनेते ना. हसन मुश्रीफ यांचा मडिलगे येथे सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे) मडिलगे (ता. आजरा) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर…

विद्यापीठांच्या सशक्तीकरणाबाबत राज्य शासन गंभीर: मंत्री चंद्रकांतदादा पाटील ; शिवाजी विद्यापीठाचे पूर्व-पश्चिम परिसर जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन

कोल्हापूर: विद्यापीठांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा यांची पूर्तता करून त्यांचे सशक्तीकरण करण्याबाबत राज्य शासन गांभीर्याने काम करीत आहे, असे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील…

कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025 -26 प्रारूप आराखडा बाबत राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री नाम.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे संपन्न…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते कोरोची येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह आणि वाचनालयाचे लोकार्पण

कोल्हापूर : कन्या व कुमार विद्या मंदिर, कोरोची येथे माजी गाव कामगार पोलीस पाटील स्वर्गीय दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय विजया कुबेर (इचलकरंजी) यांनी त्यांच्या नावाने भव्य सभागृह आणि…

EVM घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील मतदारांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम – डॉ संजय पाटील

मुंबई –नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम च्या घोळामुळे अनेकांना घरी बसावे लागले.याबाबत महाराष्ट्रभर गोंधळ घातला होता.यावर ठोस उपाययोजना करण्यात येण्यासाठी डॉ संजय पाटील कोतोली, ता पन्हाळा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी…

मौनी महाराजांची आध्यात्मिक उर्जा शिक्षण आणि सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : मौनी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा उजाळा देणारी ज्ञानज्योत आज पाटगावमध्ये प्रज्वलित करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौनी विद्यापीठाचा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या परंपरेची सुरवात करण्यात आली.…

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ २०२५- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे उद्घाटन

नागपूर: गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण…

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आजरा येथील श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : आजरा (ता. आजरा) येथील श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी समारंभ व संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.   यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश…

🤙 8080365706