कोल्हापूर: ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या समग्र चित्रपटांतून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी नायिका प्रखरतेने दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी व्यक्त केले. …
कोल्हापूर : कृष्णा विश्व विद्यालय, कराड येथे झालेल्या “बायोमेक इन इंडिया – २” या आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. यावेळी…
कोल्हापूर: केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा जगाला भारताची दखल घ्यायला लावणारा आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.के.व्ही.मारुलकर यांनी आज केले.…
कुंभोज (-विनोद शिंगे) इचलकरंजी येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबच्या वतीने आणि कोल्हापूर खो-खो असोशिएशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील खो-खो स्पर्धेत चुरशीने खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम लढतीत बालभारत क्रीडा मंडळाने इलेव्हन…
शिरोळ : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील विषबाधा प्रकरणातील रुग्णांना अत्यावश्यक सेवा व औषधोपचार तातडीने उपलब्ध व्हावेत, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आमदार राहुल आवाडे हे स्वत: धडपडत होते.…
कुंभोज (विनोद शिंगे) कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पूजेस सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा सौ…
कोल्हापूर : सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या पालकांचा मेळावा मोठ्या उत्सवामध्ये संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते…
कोल्हापूर: जिल्ह्यामध्ये उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा केंद्रे असून परिक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी प्र.अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी जिल्ह्यात ज्या…
कोल्हापूर -(पांडुरंग फिरींगे) कोल्हापुरात सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावं ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीसाठी वकिलांनी पुन्हा आंदोलनाची तयारी केलीय.आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी न्यायसंकुलात बैठक घेण्यात आली.…
दिल्ली: आज (दि.7)दिल्ली येथे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मतदार यादी मध्ये अनेक अनियमितता आढळून आल्याचा दावा केला. यावेळी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या…