इचलकरंजीत धारदार शस्त्राने वार करत पतीकडून पत्नीची हत्या;परिसरात खळबळ

इचलकरंजी – इचलकरंजी शहरात एका पतीने पत्नीची निर्घुण हत्या केली आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही सर्व घटना स्वामी मळा परिसरात घडली आहे. दीपक धावत्रे असे त्या पतीचे…

महाराष्ट्र आरोग्य विषयक धोरणाबाबतची बैठक ; आरोग्य पर्यटनाचा मसुदा तयार करण्याच्या आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या सुचना

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्याच्या इतिहासात प्रथमच “#आरोग्य_विषयक_धोरण” बनवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित…

आ. यड्रावकरांच्या अध्यक्षतेखाली चिपरी येथे बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचे उदघाटन

कोल्हापूर : चिपरी येथे नव्याने बांधलेल्या बापू पंडित सेवा संस्थेच्या इमारतीचा उदघाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न झाला.   यावेळी…

विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची कॅन्सर प्रबोधन रॅली

कोल्हापूर :(पांडुरंग फिरींगे) विवेकानंद महाविद्यालयात 7 फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. बदलती जीवनशैली, बदलत चाललेला आहार आणि जगण्याच्या पद्धती या कॅन्सर सारख्या आजारास निमंत्रण देत आहेत . विकसित…

धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील मोशी येथील ‘धनश्री रुग्णालया’चे डिजिटल उदघाटन संपन्न झाले. धनश्री रुग्णालयाला शुभेच्छा देताना ते म्हणाले, “इथे आलेला प्रत्येक रुग्ण पूर्णतः बरा व्हावा…

संरक्षण उत्पादन क्षेत्रात पॉलिसी तयार करणारे ‘महाराष्ट्र’ पहिले राज्य!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज चाकण, पुणे येथील निबे लिमिटेडच्या वर्धापन दिन सोहळ्यात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लिमिटेडच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचे उद्घाटन…

मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे – डॉ. मेघा पानसरे

कोल्हापूर- जगामध्ये अनेक संस्कृती आहेत. त्या मानवी संस्कृतींच्या विविध रूपांचा माणूस म्हणून आदर केला पाहिजे. विदेशी भाषा आत्मसात करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा…

विश्वाचा पसारा मानवी शोधाच्या पलिकडे : किरण गवळी ; भाषेच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली आकाशगंगा

कोल्हापूरः पृथ्वीतलावरील मानवाचे स्थान नगण्य असून त्यांनी लावलेल्या शोधाच्या पलिकडेदेखील विश्वाचा पसारा अफाट असल्याचे मत खगोल शास्त्रज्ञ किरण गवळी यांनी व्यक्त केले. त्यांनी यूरोप, अमेरिकेच्या तुलनेत भारताची वैज्ञानिक प्रगती अल्प…

राज्यातील महिला आरोग्य सेवेचे काम करून सामान्य माणसापर्यंत आरोग्य सेवा-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशिल राहणार : मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : बिजिंग येथे २५ मार्च २०२५ ला चौथे विश्व लिंग समानता व महिला सक्षमीकरण परिषद होत असून त्याअनुषंगाने मुंबई येथे कृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोयमंत्री प्रकाश…

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई :- महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट…

🤙 8080365706