मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारीदरम्यान दावोसमध्ये

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक…

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील…

जिल्ह्यात अनधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी व्हावी: युवासेना (उबाठा)कडून जिल्हा पोलिसांना निवेदन

कोल्हापूर : पोलीस आर्मी महाराष्ट्र शासन प्रेस या नावाने जिल्ह्यात अनाधिकृतपणे फिरणाऱ्या वाहनांची तपासणी करून शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाणे यांच्या कडून कारवाई करावी या साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते इचलकरंजीत विकास कामाचा शुभारंभ

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांच्या अथक प्रयत्नातून अष्टविनायक कॉलनी, इचलकरंजी येथील गटर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण कार्याचा प्रारंभ आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात…

भाजप संघटनपर्व अभियानाअंतर्गत कबनूर परिसरात घर चलो अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्व अभियानाअंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कबनूर परिसरात घर चलो अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान आमदार राहुल आवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीचे…

चंदगड तालुक्याच्या हरितक्रांती व धवलक्रांतीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे : खा. धनंजय महाडिक 

कोल्हापूर : राज्याचे माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून अण्णांचा वाढदिवस साजरा केला व शुभेच्छा दिल्या.    …

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे नवनवीन स्रोत निर्माण केलेत : अरुंधती महाडिक

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था व भाजपा कोल्हापूरच्या वतीने कावळा नाका येथील भागीरथी महिला संस्था ऑफिस येथे नव्याने सभासद झालेल्या महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी…

आ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर:जयसिंगपूर येथे जैन युवा मंच यांच्यावतीने अयोध्या मालू क्रीडा नगरी येथे १७,१८,१९ जानेवारी २०२५ या हाफ पीच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.…

बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य विजवाहिनीचे देखभाल दुरूस्तीचे कामामुळे सोमवारी पाणी पुरवठा बंद

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बालिंगा सब स्टेशनच्या 33 केव्ही मुख्य वीज वाहिनीचे मासिक देखभाल दुरुस्तीचे कामकाज महावितरणमार्फत सोमवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 20 जानेवारी…

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

कुंभोज  ( विनोद शिंगे) संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे “ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या सीबीएसई बोर्ड मार्फत विशेष कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)…

🤙 8080365706