चौगुले महाविद्यालयात सरस्वती मूर्तीची प्रतिष्ठापना 

पन्हाळा – श्रीपतराव चौगुले कॉलेज,माळवाडी-कोतोली येथे श्री.सरस्वती मूर्ती प्रतिष्ठापना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले संचालिका सौ.कल्पनाताई चौगुले आदींच्या शुभहस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील होते.      …

विवेकानंद  कॉलेज  मध्ये  ग्राहक जागरुकता  उपक्रमाचे  आयोजन

कोल्हापूर : विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा व माहिती अधिकार कायदा या विषयी जागृत करण्यासाठी विवेकानंद कॉलेज मधील वाणिज्य विभाग व उद्योजकता विकास कक्ष यांच्यामार्फत ग्राहक जागरुकता उपक्रमाचे आयोजन केले होते. …

विवेकानंद कॉलेजची विद्यार्थीनी समिधाची प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड

कोल्हापूर :  दिल्ली येथे दि. 26 व 27 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित होणाऱ्या परेड व पंतप्रधान रॅलीसाठी विवेकानंद कॉलेजची एन.सी.सी. छात्र सिनिअर अंडर ऑफिसर समिधा घुगरे (बी.कॉम.भाग 2)…

‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) चे कार्यकारी संचालक योगेश गोपाळ गोडबोले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता –‘अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे…

आ.चंद्रदीप नरकेंची ‘दख्खन महोत्सव 2025’ या कार्यक्रमाला उपस्थिती

कोल्हापूर : विनिता पाटील ( ताईसाहेब ) यांच्या यशस्वी फौंडेशन मार्फत आयोजित दख्खन महोत्सव 2025 या कार्यक्रमाला आमदार चंद्रदीप नरके हे उपस्थित राहिले.विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना दख्खन कार्यगौरव…

एसटीत सोने चोरणाऱ्या महिलेला अटक

कोल्हापूर – एसटीमध्ये चोरी करणाऱ्या महिलेस अटक, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त.  पल्लवी चौगुले (वय २०,आंबेडकरनगर, हातकणंगले) या महिलेला पोलिसांनी एसटी बसमध्ये चोरी केलेल्या दागिन्यासह अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने…

युवा नेते प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

पन्हाळा – पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील हनुमान उद्योग समुहाचे संचालक युवा नेते प्रशांत बळवंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक भिमराव फिरींगे यांनी सांगितले.  …

आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी रंकाळा परिसराची पाहणी करून दिले आदेश ; रंकाळ्यावर कपडे,जनावरे धुतल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल

कोल्हापूर – महापालिकेने रंकाळा तलावात जनावरे, कपडे, गाड्धा धुण्यासाठी मनाई केली असताना देखील असे प्रकार सुरू असल्याने रंकाळा तलावातील पाणी प्रदूषण थांबणार असा प्रश्न निर्माण झालाय. आयुक्त के. मंजुलक्ष्मींनी चार…

प्रा. बाजीराव वारंग यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

कोल्हापूर : हजारो अपंग बांधव भगिनींचा आधार,आस्था अपंग संस्थेचे अध्यक्ष, करूंगळे गावचे सुपुत्र प्रा.बाजीराव वारंग यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा.सौ. रूपालीताई चाकणकर मॅडम, आमदार चंद्रदीप नरके साहेब यांचे…

आ.विनय कोरे यांच्या हस्ते  वाघवे केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण सोहळा 

कुंभोज (विनोद शिंगे) वाघवे (ता.पन्हाळा) येथे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या विशेष प्रयत्नांतून ८० लाख रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेल्या केंद्र शाळा विद्यामंदिर इमारतीचे लोकार्पण आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या…

🤙 8080365706