संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नटसम्राट नाना पाटेकर यांच्या…

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश…

युनेस्कोतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरणाबद्दल राजदूत विशाल शर्मांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून…

“राज्यातील २१ जिल्ह्यांत विशेष सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येणार!”: मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई:सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचे निदान, उपचार व संदर्भ सेवा…

मनरेगाचे नाव बदलून महात्मा गांधीजींचे नाव पुसण्याचे भाजपकडून पाप! : आ. सतेज पाटील

कोल्हापूर: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) नावात बदल करणारे विधेयक आणत असून या विरोधात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीकडून पापाची तिकटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ केलेल्या निदर्शनात ऋतुराज…

कोल्हापूर महापालिकेसाठी इच्छुकांचे काँग्रेस पक्षाला प्राधान्य! शहरातील 20 वॉर्डातील मुलाखती संपन्न!

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील 10 ते 20 वॉर्डातील काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज काँग्रेस कमिटी कार्यालयात संपन्न घेतल्या. ऋतुराज संजय पाटील यावेळी उपस्थितीत होते. काल पासून सुरु असलेल्या मुलाखत…

कागलच्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संप्पन्न

कागल: कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय” अशा गजरासह भाविकांच्या उत्सफुर्त सहभागामुळे शहर…

जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक मतमोजणीसाठी तयारी पूर्ण ▪️ २१ डिसेंबर रोजी मतमोजणी ▪️ राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…

पाडळीत चोरटे जोमात ; पोलीस कोमात चोरांच पोलीसांसमोर आव्हान

अंबप : वार्ताहर पाडळी (ता. हातकणंगले ) येथील परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला असून, रात्रीच्या सुमारास गाड्यांची चाकं आणि काही कड्डबा कुट्टी यंत्राच्या मोटारीच लंपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून…

कोल्हापूरात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यालयाची पाहणी

कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूककार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ…

🤙 8080365706