कोल्हापूर:जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने गांधीनगर वसाहत रुग्णालय येथे दोन आर.ओ. वॉटर फिल्टर युनिट भेट देण्यात आली. प्रास्ताविकात रोटरी सेंट्रलचे कम्युनिटी डायरेक्टर डॉ…
कोल्हापुर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी…
मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही…
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेत राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.या युवकांना योग्य सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात क्रीडा क्षेत्राला बळकटी…
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील मराठा समाज विकासापासून वंचित राहू नये, यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहे.समाजासाठी सभागृह, स्मशानभूमी यांसह मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिकेची इमारतही बांधण्यात आली…
कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरण नियोजन बैठक पार पडली. जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा,…
कोल्हापूर : बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास राजू शेट्टी यांनी भेट दिली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून कमी खर्चात…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 395 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते की, आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी…
कुंभोज ( विनोद शिंगे) मांगले (ता.शिराळा) गावचा सुपुत्र,क्रिकेट खेळाडू विजय जयसिंग पावले याने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच “आयएसपीएल” क्रिकेट स्पर्धेमध्ये सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या मुंबई संघाकडून कर्णधार…
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहिम राबविण्यात येत आहे.…