महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाची निवड समितीची बैठक संपन्न

मुंबई:राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,…

इचलकरंजी बसस्थानकावर दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक; जवळपास साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

इचलकरंजी :- येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ३ लाख ४५…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या 3 कॅडेट्सची ‘प्रजासत्ताक दिन परेड’ साठी निवड

कोल्हापूर:नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड २०२६ साठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड व सार्जंट…

कोल्हापूर शिवसेना उ.बा.ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख व मनसे उपजिल्हा प्रमुख यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मुंबई :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक,मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर  यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख  प्रभाकर खांडेकर , तसेच मनसे उपजिल्हा…

मंत्री हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई :मुंबईत आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष श्रीमंत समरजितसिंहराजे घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली.

प्रभाग १८ मधून सत्यजित जाधव यांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट नगर येथील झाडावरचा गणपती…

भुदरगड तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ! चांदमवाडी येथे मध्यरात्री गोठ्यात घुसून वासरावर हल्ला; वासरू ठार

कोल्हापूर:भुदरगड तालुक्यातील चांदमवाडी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे पुन्हा एकदा भीषण घटना घडली आहे. सोमवारी (दि. 23 डिसेंबर) मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात घुसून गायीच्या निष्पाप वासरावर प्राणघातक हल्ला करत त्याला ठार…

कर्मचाऱ्यांचा सन्मान संस्थेला पुढे नेणारा– डॉ. वेदप्रकाश मिश्रा

कोल्हापूर:उत्कृष्ट कार्याचा सन्मान म्हणजे केवळ आपण मिळवलेल्या यशाचे कौतुक नसून, भविष्यात अधिक चांगले काम करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावर आले आहे. कर्मचाऱ्यांचा सन्मान हा संस्थेलाही प्रगतिपथावर नेणारा असतो. त्यामुळे सत्कार मूर्तींनी यापुढे…

फराळे  लिंगाचीवाडी येथे उभारणार आरोग्य उपकेंद्र : मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर :फराळे–काळम्मावाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत एकूण तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये फराळे लिंगाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र, काळम्मावाडी धरण परिसरातील पर्यटन विकास आणि…

मंत्री हसन मुश्रीफ व समरजीत घाटगे यांच्या उपस्थितीत कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर: पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व केंद्रशाळा बिद्री ता.कागल यांचे संयुक्त विद्यमाने 53 वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रदर्शनाचा मुख्य विषय विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM…

🤙 8080365706