कोल्हापूर : मौजे टोप येथील महापालिकेच्या मालकीच्या इनर्ट वेस्ट टाकण्याच्या खणीमध्ये काही नागरीकांकडून वाळू, खडी उपसा होत असलेचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी आज सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांनी…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व…
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहायक शिक्षक गिरीष आनंदा फोंडे यांना शुक्रवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभे…
कोल्हापूर : पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी…
कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री नामदार पंकज चौधरी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे…
मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच…
मुंबई : 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न…
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाकडून केंद्रीय मार्ग निधीतून कोल्हापूर आयटीआय, पाचगाव, गिरगाव,दऱ्याचे वडगाव,नंदगाव, खेबवडे ते बाचणी या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३०च्या रुंदीकरण,विस्तारीकरणासह डांबरीकरण आरसीसी गटर्स आणि मोऱ्या…
कोल्हापूर: काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी प्रयत्नशील. बुथ समित्या मजबूत करण्यावर भर देण्यात येणार.. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. असे आवाहन काँग्रेसचे कोल्हापूर निरीक्षक संजय बालगुडे यांनी केले.…