आ.अमल महाडिक यांनी घेतली महसूल मंत्र्यांची भेट; कोल्हापूर दक्षिणसाठी शेंडा पार्कमध्ये डेंटल कॉलेज व सहकार भवनाची मागणी

मुंबई: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आ.अमल महाडिक यांनी मुंबई येथे भेट घेऊन महसूल विभागाशी निगडित विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासंदर्भात प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मागण्या करण्यात…

मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यानंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीला गती

कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आता मुख्यमंत्र्यांचा थेट बूस्ट मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याची जबाबदारी आता नेत्यांवरही आली आहे.         शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणी, रस्ते, आरोग्य,…

मंत्री आबिटकर यांनी घेतली गारगोटी येथे विकासकामांची आढावा बैठक

कोल्हापूर: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड, राधानगरी व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा गारगोटी येथे आढावा घेतला. सर्व कामे मुदतीत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गारगोटी–आजरा रस्त्याचे…

शिंगणापूर निवासी क्रीडा शाळा… उच्चस्तरीय समितीची महत्त्वपूर्ण बैठक; अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

  राजर्ष शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी, ता. करवीर) येथील उच्चस्तरीय धोरण व सनियंत्रण समितीची बैठक दिनांक १०/०७/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. सौ. शिल्पा खोत,…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ आवश्यक – मुख्यमंत्री

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कोल्हापूर शहरातील १८५० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न झाले. कोल्हापूरच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ करणे गरजेचे असून त्यादृष्टीने हद्दीबाहेरील लोकांच्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे लोकार्पण

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि ऐतिहासिक शासकीय रुग्णालय असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर), कोल्हापूर येथील विविध नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री…

केशवराव भोसले नाट्यगृहासह अनेक विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन; पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी

कोल्हापूर : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये कोल्हापूरच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्राला गती देणाऱ्या विविध भव्य विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते होणार आहे.…

:आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली करवीरविधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची आढावा बैठक संपन्न

कोल्हापूर:आ . चंद्रदीप नरके यांच्या अध्यक्षतेखाली करवीर विधानसभा मतदारसंघातील एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची आढावा बैठक जिल्हा परिषद कोल्हापूर येथे संपन्न झाली.     बैठकीत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित…

 रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  कोल्हापुरातील 587 कोटींची विकासकामांचे लोकार्पण

कोल्हापूर:कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने 587.96 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संस्कृती, क्रीडा, पर्यटन, पर्यावरण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची उद्घाटने आणि भूमिपूजन रविवारी 9…

नशामुक्तीचा लढा हा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘नशामुक्त भारत’च्या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्याचा सामूहिक निर्धार आपण सर्वांनी करणे आवश्यक…

🤙 8080365706