कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेआठ हजार शिक्षकांच्या मालकीची कोजिमाशि गेली काही वर्षे केवळ एका सेवानिवृत्त तज्ञ संचालकाच्या नियंत्रणात आहे. सहकारी संस्थांच्या विकासाला हे मारक असल्याने सभासदांनीच आता सत्तांतर घडवण्याचा निर्णय घेतला…
पेठवडगाव : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका होती. त्याला सत्ताधारी नेतृत्वाने प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट पालकमंत्र्यांचा अवमान केल्याचे खोटे सांगत सुटले आहेत. माझ्या आमदारकीच्या विजयासाठी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) :कोजिमाशिच्या निवडणूकीत पराभव समोर दिसू लागल्याने विरोधी आघाडीने सभासदांना हजार-दोन हजाराच्या पाकिटांचे वाटप सुरू केले आहे. मात्र संस्थेचा सभासद हा सुज्ञ व स्वाभिमानी आहे. त्यामुळे तो कोणत्याही आमिषाला…
शेंडूर : कोजिमाशि पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या नावाखाली केवळ दोन जागांवर आमची बोळवण करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. सत्तेची हाव असणाऱ्या आणि स्वत:ला स्वाभिमानी समजणाऱ्या नेत्यांनी आता आम्ही निवडणूक लादली…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेला व भुदरगड तालुक्याचा रहिवाशी असलेल्या स्वयंघोषित नेत्याची मानसिक स्थिती बिघडली असून या परिस्थितीतून त्यांनी स्वतःला सांभाळावे, मानसोपचार तज्ञांकडे उपचार घ्यावेत अन्यथा…
नृसिंहवाडी (प्रतिनिधी) : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराला सभासद कंटाळले असून आमच्या विरोधी ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ चे बिनिचे शिलेदार त्यांच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यात आघाडीवर आहेत. हे कमी की काय म्हणून सर्वसामान्य सभासदही…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : विरोधी आघाडीने दादा लाड यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आमदारांना हवी असतील तर त्यांनी स्वतःकडे घेतलेल्या फूटीर संचालकाकडून उत्तरे जाणून घ्यावीत कारण हे दोन- तीन संचालक व्यासपीठावर आमदारांच्या…
मुरगुड (प्रतिनिधी) : सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणारी व सभासद हिताच्या कारभारामुळे कोजिमाशि पतसंस्था संपूर्ण राज्यातील शिक्षण क्षेत्राला आदर्श आहे. प्रतिवर्षी दिला जाणारा लाभांश, दीपावली भेट,अपघात विमा, महिला सखी मंच,…
गारगोटी ( प्रतिनिधी) : राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजय होतील, असा विश्वास भुदरगड तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष प्राचार्य बी.एस. माने यांनी व्यक्त केला. ‘कोजिमाशि’ निवडणुकीसाठी…