ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असलेलं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवलं आहे.ओबीसी प्रवर्गाचा इम्पिरिकल डेटा गोळा केल्यानंतरच त्यांना राजकीय आरक्षण देण्यात यावं, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला…

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

मुंबई: कोरोना महामारीमुळे महागाईचा भडका उडालेला पहायला मिळत आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेले असून सामान्यांकडून यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.आज इंधन दरात कोणतेही बदल झालेले…

शिवाजी चौक नाही…छत्रपती शिवाजी महाराज चौकच म्हणायचं…..

औरंगाबाद –  राज्यातील अनेक चौकांना छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देण्यात आले आहे. मात्र अनेक जण यास शिवाजी चौक असेच म्हणतात. दरम्यान गंगापूर नगरपालिकेने शिवाजी चौक नाही…छत्रपती शिवाजी महाराज…

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन. डी.पाटील यांचे निधन..

कोल्हापूर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांचं निधनं झाले आहे. त्यांच्या निधनानं राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपलं आहे. प्रकृती बिघडल्यानं कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात…

राज्यात गारवा कायम

पुणे : उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील गारवा कायम आहे. बहुतांश भागात रात्रीचे किमान आणि दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या खाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाळी स्थिती दूर होऊन तापमानात…

शाळा, महाविद्यालये बंद, आयटीआय मात्र सुरू

नागपूर : राज्यात १० जानेवारीपासून सर्व शाळा, महाविद्यालये करोना व ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मात्र उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली आहे. शासनाच्या या…

वाढलेल्या खताच्या किमती पूर्ववत करण्याची मागणी

मुंबई : रब्बी हंगामासाठी खतांची मागणी वाढलेली असताना खतांच्या किमतीत प्रत्येक पिशवीसाठी ५० ते १९५ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सारे गणित बिघडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून,…

आजचं राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२.

आजचं राशीभविष्य, सोमवार, १७ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील छोट्या विक्रेत्यांना डस्टबिन वाटप

इचलकरंजी: स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानां तर्गत इचलकरंजी नगर परिषदेच्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अनुषंगाने स्वच्छतेसह शहरातील विविध ठिकाणी आढळून येणारे कचरा कोंडाळे हटवुन त्या ठिकाणचे सुशोभीकरण…

खाजगी बसेसच्या शुल्कावर नियंत्रण ठेवा- मराठी एकीकरण समिती

इचलकरंजी: सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्यामुळे बस सेवा अनियमित सुरु आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची पर्यायाने प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. सामान्य लोकांची लालपरी बंद असल्यामुळे खाजगी प्रवासी…

🤙 8080365706