आजचं राशीभविष्य, सोमवार, १० जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य,सोमवार, १० जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार…

आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या मेळाव्यात एल्गार…..

कोल्हापूर: आम आदमी पार्टीची अंगीकृत संघटना असलेल्या आम आदमी रिक्षाचालक संघटनेचा निर्धार मेळावा शाहू स्मारक भवन येथे पार पडला. संघटनेचे मार्गदर्शक व ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई व पुणे…

आजचं राशीभविष्य, रविवार, ९ जानेवारी २०२२

आजचं राशीभविष्य, रविवार, ९ जानेवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी

बहिरेश्वर प्रतिनिधी: करवीर तालुक्यातील आरे,बीड,बहिरेश्वर दरम्यान वाहणाऱ्या भोगावती नदी पात्रात दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. सकाळपासूनच नदीकाठावर मासे पकडण्यासाठी खवय्यांची भाऊ गर्दी होती. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील लोकांच्या आरोग्याचा…

उद्यापासून राज्यात लॉक डाऊनचे नवे नियम लागू….

कोल्हापूर: राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्य सरकारचा निर्णय….उद्या रविवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे. खेळाची मैदान, उद्यान, पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहतील….उद्या मध्य रात्रीपासून नाईट कर्फ्यु,रात्री 11…

पालघरमध्ये झांझरोळी धरणाला भगदाड….

पालघर: पालघर तालुक्यातील माहीम – केळवा लघुपाटबंधारे योजनेवरील केळवे रोड (झांझरोळी) येथील धरणाच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या मुख्य पाणी सोडण्याच्या भिंतीच्या शीर्षक बाजूस भगदाड पडले असून त्यामधून गळती वाढली आहे. यामुळे…

साताऱ्यात कोयना धरण परिसरात बसले भूकंपाचे हादरे….

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. पण हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असल्याने कोणतीही वित्त आणि जिवीतहानी झालेली नाही. आतापर्यंत…

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा…

सोने – चांदीचे दर उतरले

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,५१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,८३० रुपये प्रति १०…

महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज

सोलापूर : महाराष्ट्रातील पक्षिवैभव जतन करण्यासाठी शासनाने प्रोत्साहनपर धोरण आखण्याची गरज आहे. निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटांमुळे अलीकडे पक्षी घायाळ होण्याचे प्रमाण वाढले असून त्यासाठी तालुका पातळीवर पक्षी अधिवास उपचार केंद्रे…