मुंबई : सरकारबरोबरील पत्रप्रपंच, विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, विधेयके फेरविचारार्थ परत पाठविणे यापाठोपाठ अभिभाषण अर्धवट करणे यातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कायमच महाविकास आघाडी सरकारशी संघर्षांची भूमिका घेतली…
आजचं राशीभविष्य शुक्रवार, ४ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : कोल्हापूरची सिनेसृष्टी व भालजी पेंढारकर यांचा वारसा असलेला जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी आज, गुरुवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व कलाकारांनी फेस मास्क नगर फेरी काढली. या फेरीत चेहऱ्यावर जयप्रभा…
नवी दिल्ली : ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला जोरदार झटका दिला आहे.सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल फेटाळून…
कोल्हापूर : पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पसरला आहे.याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत झाडाझडती घेतली. पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर…
कोल्हापूर: महावितरणच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी गेल्या नऊ दिवसांपासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा नववा दिवस आहे तरीदेखील महाविकास आघाडी सरकारने…
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत असून त्याआधी राज्यातलं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेमुळे हे अधिवेशन वादळी…
आजचं राशीभविष्य गुरुवार, ३ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
कोल्हापूर : शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी शुक्रवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या नऊ दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत…
कोल्हापूर: कामाची बिले मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारतांना महावितरणचा सहाय्यक अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले धर्मराज विलास का शेतकर् वय चाळीस असे त्याचे नाव…