कृषी, आरोग्य, दळणवळणाला चालना; औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी…

बिंदू चौकातील अश्लील पोस्टर्स युवासैनिकांनी फाडली

कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीतील बिंदू चौकाच्या दर्शनी भागात एका चित्रपटाच्या जाहिरातीची अश्लील पोस्टर्स लावली होती. याबाबत महिलांकडून तक्रारी येत असल्याने युवासैनिकांनी आक्रमक होत ही पोस्टर्स फाडून टाकली. याबाबत अधिक माहिती…

आजचं राशीभविष्य शुक्रवार, ११ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य शुक्रवार, ११ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

जास्त पावसाचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यातच पाण्यासाठी वणवण

जावळी: जावळी तालुक्याच्या पश्चिमेला डोंगरपठारावरील गावांमध्ये दिवसेंदिवस उष्णता वाढून झऱयांचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे कुसुंबीमुरा येथील आखाडेवाडीतील ग्रामस्थांना तीव्र उन्हाचे चटके सोसत पायपीट करून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.जिह्यातील…

सहा फोटोग्राफर्सचा दुर्दैवी अंत

इटावा: इटावा-मैनपुरी मार्गावर एका वेगवान कारला भीषण अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारचं अचानक चाक फुटल्यानं अनियंत्रित कारने थेट दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनवरील एका वेगवान ट्रकला जोरदार…

चंदगडचा जवान आसामच्या सीमेवर शहीद

चंदगड : चंदगड तालुक्यातील करंजगावचे जवान नितेश महादेव मुळीक (वय २५) आसाम येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. ही घटना बुधवारी (दि. ९) सायंकाळी सहा वाजता घडली.…

अंबाबाई आणि जोतिबाच्या तोफा देवस्थान समितीच्या ताब्यात

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई तसेच दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिराच्या सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन तोफा बुधवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ताब्यात मिळाल्या. गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते.…

संभाजीराजे छत्रपतींचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवस मुंबईत उपोषण केले. त्यामुळे मागण्या मार्गी लागल्या. उपोषणानंतर ते पहिल्यांदाच गुरुवारी (दि.१०) कोल्हापुरात येत आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले…

सोने-चांदीचे दर घसरले …

नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांच्या तुफान वाढीनंतर आज गुरुवारी सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा जगभरात मोठा परिणाम होत आहे. रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण…

पंजाबमध्ये आपच्या झाडूकडून कॉंग्रेस, भाजपचा सुपडा साफ

चंदीगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) जोरदार मुसंडी मारत विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु ठेवली आहे. विधानसभेच्या 117 जागा पैकी आपने तब्बल 89 जागांवर आघाडी घेतली आहे. आपने…

🤙 8080365706