2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा! : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कागल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाचे पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे .देशातील आणि महाराष्ट्रातील परिवर्तनाची जन्मभूमी म्हणून कोल्हापूरची “शाहू भूमी…

कोल्हापूरात कर्नाटक मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्मई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.…

नॅनोरॉडपासून पोकळ नॅनोट्यूब बनविण्याच्या प्रक्रियेला पेटंट

डी. वाय. अभिमत विद्यापीठच्या संशोधनाला मान्यता. कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी भारतातील नामांकित रामानुजन फेलोशिप अंतर्गत भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे दाखल केलेल्या पेटंटला…

शाळेसाठी पायपीट करणाऱ्या गरजू मुलींना सह्यगिरीच्या वतीने सायकल वितरण

गगनबावडा प्रतिनिधी :दिगंबर म्हाळुंगेकर शालेय शिक्षण घेत असताना सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी मुलींना शाळेसाठी पायपीट करावे लागते, अशा मुलींची गरज ओळखून सह्यगिरी संस्थेच्या च्यावतीने नवीन सायकल वितरित करून मुलींची…

बोम्मईनचे वक्तव्य ही भाजपची स्क्रिप्ट ; संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप..

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे टाकण्यासाठी हा मुद्दा भाजप पुढे आणत आहे.देशातील कोणतेही…

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत : देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासाठी आम्ही सर्व पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे.न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सर्वोच्च न्यायालय यावर योग्य निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीच मोठं नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील सर्वोच्च…

श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं…

शरद पवारांच्या या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पलटवार…

मुंबई : आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर देत पलटवर…

मी कुठेही हात दाखवायला जात नाही ; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी दौऱ्यावर गेले होते. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याचा आरोप होत आहे.या मुद्द्यावरून शरद पवार यांनी…

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याच्या प्रकल्पाला जागतिक बॅंकेनं अर्थसहाय्य करावं…

🤙 8080365706