कोल्हापूरचे शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सत्यजीत पाटील व हे सर्वजण गोव्यात एकाच ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात…

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्याने त्याची जबाबदारी स्वीकारत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, “या पराभवाची…

शिवसेनेच्या गटनेतेपदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी; ‘हे’ नवे गटनेते

मुंबई : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची विधान भवनाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली असून एकनाथ शिंदेंच्याऐवजी…

एकनाथ शिंदे यांच्यासोबत २५ आमदार; सरकारचे भवितव्य आज दुपारी १२ नंतर ठरणार!

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. त्याचा केंद्रबिंदू गुजरातमधील सूरत असून त्याचे धक्के महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवेसेनेचे चार मंत्री, विधानसभा आणि विधान…

आमदार प्रकाश आबिटकर नॉट रिचेबल

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून शिवसेनेचे ११ नाराज आमदार नेते एकनाथ शिंदे यांच्यासह गुजरातमध्ये आहेत. हे सर्व आमदार कालपासून नॉट रिचेबल असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील…

शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, नाराज एकनाथ शिंदे ११ आमदारांसह गुजरातमध्ये

मुंबई : विधानपरिषदेच्या निकालानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर नॉट रिचेबल होते. तर ते ११आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे…

२८५ आमदारांचं मतदान पूर्ण; ‘यांच्या’ मतावर आक्षेप; आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या…

‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; अभिजित बिचुकलेंचं ‘असं’ आहे गणित !

मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता ‘हा’ चमत्कार पाहिल : अजित पवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

पंतप्रधानांना ‘माफीवर’ बनावे लागेल; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते…